Posts

Showing posts from July, 2023

किं कर्तव्यं?

मई के माह में मणिपुर में जो दिखा... प्रत्येक युद्ध का अभद्र चित्र है  और व्यक्ती में बसे असुरत्व का प्रभाव। सड़कों पर दिखता व्यक्ति  एक हारा हुआ प्राणी है। प्राणी में बसे दानवता की वृत्ति से... दुर्भाग्य है कि,वह प्राणी मनुष्य है। उस प्राणी की ही नहीं  मनुष्यत्व की यह हार है । यह युद्ध जो दिखा रस्ते पर एक युग का एक क्षण है। उस क्षणसे लज्जित हर संवेदनशील मन है। वह कृति, प्रवृत्ति हो परिस्थिति हो या प्रतिक्रिया हो प्रत्येक व्यक्ति के अंदर निरंतर चलने वाले  युद्ध का एक अंश है । ऐसी अभद्रता से व्यक्ती ही नहीं, उसका समाज भी ,राष्ट्र भी, मनुष्यत्व और मनुष्य का इतिहास भी हो रहा है कलंकित। इस कलंक के धोने का  करें प्रयास हर क्षण, हर कोई अपने अंदर भी, और बाहर भी... हर व्यक्ति का यह कर्तव्य है । हर व्यक्ति का यह कर्तव्य है । (20/7/2023

आता कधीच कोणतेच दंगे होऊ नयेत

आता कधीच ,कोणतेच दंगे ,होऊ नयेत भावा। बहिणींच्या देहाची लक्तरं पाहवत नाहीत भावा ।। प्रत्येक वेळी असंच होतं, "कारण" तसं क्षणिक असतं , कालांतराने सगळं ठीक होणार असतं, भावनेच्या भरात "आगळीक" मात्र घडून जातं " जरा अतीच प्रतिक्रिया दिली भावा " ...असं नंतर लक्षात येतं. कशी पेटली असेल दंगल? कोण ओतलं असेल पेट्रोल?  आपण का ओळखला नसेल त्याचा कावा?  आता कधीच कोणतेच दंगे होऊ नयेत भावा ।। प्रत्येक वेळी असंच होतं, ताईलाच सारं सोसावं लागतं, आईलाच सदा रडावं लागतं, ज्यांचा काही संबंध मुळीच नाही, त्यांना सुद्धा मरावं लागतं. आमचं असं काय लुटलं जाणार होतं ? का खरंच जगणं मुश्किल होणार होतं? ...म्हणून आम्ही त्यांचा ऐकलं. आता जे घडतय ते ,कसं बघायचं भावा? आता कधीच, कोणतेच दंगे, होऊ नयेत भावा ।।  प्रत्येक वेळी असंच होतं मड्यांवर पुन्हा राजकारण सुरू होतं. पुन्हा कुणीतरी भावना भडकवतं, पुन्हा कोणीतरी पेटून उठतं . मतांच्या पेटीसाठी प्रत्येक वेळी, कोणीतरी कुणातला तरी पाठीशी घालतं. इतिहासावर कायम प्रत्येकजण भांडत असतं पण इतिहासाकडून कोणीच काही शिकत नसतं. आत्तासुद्धा गळे काढून रडतात ते क...

वंदन ...अभिनंदन ...अभिवादन

*वंदन ...अभिनंदन ...अभिवादन..!*              आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मनापासून अभिवादन करावे असे वाटते आहे.        आपला आपला पोटापाण्याचा उद्योग... आपली नोकरीचे ठिकाण.... व्यवसायाचे काम.... घरातल्या जबाबदाऱ्या... या सगळ्यांच व्यवस्थापन करत करत  आपल्या पृथ्वी मातेच्या प्रेमाचे  पांग फेडण्यासाठी  स्वतःला कष्टवणाऱ्या, झीजवणाऱ्या  आणि त्याग करणाऱ्या  सर्व कार्यकर्त्यांना आज मनापासून अभिवादन करावस वाटतं आहे.               त्यांच्या त्यांच्या आवडीचा विषय असो,  झाडाचा असो, पाण्याचा असो,  कचऱ्याचा असो पक्षांचा असो प्राण्यांचा असो  आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये,  आपल्या आपल्या ठिकाणाहून सुरुवात करून समविचारी चार लोकांना एकत्र करून  पर्यावरणाला पूरक अशा सर्व विषयांची ज्योत तेवत ठेवणार्या  सर्व कार्यकर्त्यांना  मनापासून सलाम करावा असे वाटते.      क्वचित कौतुक आणि ...

भाई से है भाई

अपना अस्तित्व न खत्म होने देना। –-------------------------- भाई की गलती माफ नही करेंगे। मां बाप की कडवी बात को कभी नही भूलेंगे । छोटीसी बात के लिए सबकुछ दुश्मन पर लुटा देंगे।  दुश्मन तो लूटने के लिए आपको "भाई "कहता है उसके मन में झांककर देखो , वह किसे "दुश्मन" किसे "भाई" मानता है। दुश्मन तो आते है आपको लूटने के लिए, आपने एक और मौका दिया तो, अब समय नही मिलेगा पछताने के लिए । अकल है तो हिसाब लगा लो, किस बात के लिए किस बात को "छोडना" है? "भाई" को छोडना या  "बात"को छोडना है? अकल है तो इतिहास मे देखो  , दुश्मन ने अब तक हम से कितनी बार लुटा। वर्तमान को देखो, इतिहास से सिखो... भाई ने लिया तो  कही नही जायेगा दुश्मन का लूटा कभी वापस नही आयेगा अरे,अपना अस्तित्व न खत्म होने देना...   फिर एक बार लुट मत जाना। फिर एक बार लुट मत जाना। 21.6.23

दोघेजणं

Image
उमलतं तारुण्य, बहरतं सौंदर्य  सृष्टीचं आणि दादाचं! प्रफुल्लीत सृष्टी ,उल्हासित दादा आनंद मार्गाचा, मार्गक्रमणाचा, आव्हान आणि साहस सृष्टीचं आणि दादाचं. प्रेम आणि विश्वास मातृतृप्ती ,आत्मसंतुष्टी  सजनं आणि नाचणं सृष्टीचं आणि दादाचं. शोध स्वप्नांचा, ध्यास पूर्तीचा  चालनं आणि चालत रहाणं जगणं आणि चांदणं  सृष्टीचं आणि दादाचं!

उत्तर

उत्तर ----- अस्वस्थ होऊ नको मित्रा... खऱ्या लोकशाहीकडे जाण्याचा घे पवित्रा. नेत्याभोवती फिरणारी लोकशाही हवीच कोणाला होती? जनतेभोवती फिरणारी खरी लोकशाही हवी आहे आता . नको तितकं महत्त्व देत आहोत आपणच त्यांना, आपलं म्हणजे जनतेचं काय महत्त्व आहे, ते कळू दे की सगळ्यांना. आपल्या सगळ्यांना गटागटामध्ये वाटून  स्वतःच दुकान चालवणाऱ्यांना सांगूया आपण आपल्या कृतीनं... आपल्या भोवतालच्या समस्या सोडवुया  आपणच आपल्या हिमतीनं. संकुचित स्वार्थ ,छोटे छोटे अहंकार  आणि गाडून टाकू पूर्वग्रहांना कष्टात असलेल्याला हात देऊ मागे पडलेल्याला साथ देऊ पुढे जाणाऱ्यांना वाट देऊ आपल्या वातावरणाची काळजी आपणच घेऊ राजकारणाच्या मंचावर ,मिडीयाच्या पडद्यावर जे चालते ते केवळ 'नाटक' म्हणून पाहू , ते केवळ 'नाटक'म्हणून पाहू .