Posts

Showing posts from August, 2022

''अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत."

''अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत." असे नागरिकशास्त्र मध्ये लहानपणापासून शिकत आलो आहोत. आजची परिस्थिती पाहिली तर असे लक्षात येते की आपण नाण्याची नागरिकत्वाच्या नाण्याची ही एक बाजू सोयिस्करपणे विसरत चाललो आहोत. परंतु गेल्या 15 ऑगस्ट लाल किल्ल्यावरून आपल्या प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संबोधनात जे 5 प्रण सांगितले, त्यामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.त्यामुळे या विषयावर पुन्हा एकदा चर्चा व्हावी आणि नागरीतत्वासाठी याचा सदैव विचार व्हावा असे वाटू लागले आहे. वर्ष 2019 हे भारतीय राज्यघटना अमलात आल्यापासून चे सतरावे वर्ष होते.यानिमित्ताने संसदेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात महामहिम राष्ट्रपती,माननीय प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष यांनी या विषयाला अधोरेखित केलेले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रामण्णा यांनी सुद्धा या विषयासंदर्भात "मूलभूत कर्तव्य हे काही केवळ तांत्रिक बाब नाही तर ती सामाजिक परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे" असे प्रतिपादन केले आहे. १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीने घटनेत १० मूलभूत कर्तव्य यांचा...

स्वप्न

Image
"आता हा सोयाबीन काही येणार नाही.... अजून थोडाफार हिरवा आहे तोपर्यंत तो गाडून टाका.... नाहीतर उपसून टाका आणि मग गाडून टाका ...नाहीतर सरळ त्याच्यावर तणनाशक फवारणी करून टाका ...." एकच सल्ला... वेगवेगळ्या शब्दांमध्ये... सर्वजण देत आहेत आणि प्रत्येक वेळी त्याचा आघात हृदयाला सोसावा लागतोय.        शेताची पूर्वमशागत पूर्ण झाल्यापासून 70 दिवस झाले ... सोयाबीनला कौतुकाने जोपासले. टोकणी पूर्वी म्हणजे 19 मे ला पाऊस पडला, परंतु त्याच्यानंतर पाऊस पडलाच नाही.त्याला जगवण्यासाठी रात्रभर जागून जागून त्याला पाण्याची व्यवस्था केली. रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आणि जायला सुरू झाल्यानंतर एकूण पाच वेळा टॉनिक आणि औषधाची फवारणी केली. देव करो आणि कोणाच्याही घरी कोणालाही असाध्य व्याधी होऊ नये. पण असे झालेच तर आपण पाहतो व्याधी असा ध्यास ला मृत्यू अटळ असला तरीही सतत प्रयत्न करत राहतो हा माणूस! तसाच प्रयत्न करत राहिलो... एकूण 57 हजार आठशे पंचावन्न रुपये... स्वतःचे 70 कामाचे दिवस रक्त आणि घाम, किती तरी जीवापाड प्रेम करणाऱ्या मित्रांची मदत त्यांची वेळ आणि त्यांचा सल्ला .... हे सगळे मुक्तपणे खर...