Posts

Showing posts from December, 2024

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचे वर्णन.*

*शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचे वर्णन.*  रंगीबेरंगी फुलांच्या रोपांचा आणि वेलींनी सजलेला सुंदर बगीचा. काही ठळक रंग, काही सौम्य रंगाच्या फुलांचे गंधही सुखद सुंदर प्रत्येकाचे वेगळे वेगळे. कर्तव्यदक्ष तरी कर्तव्य कठोर, संयमी तरी संवेदनशील संचालनाचा सुंदर नमुना! जगामध्ये फुलांच्या प्रजाती अनेक... सर्वांचं प्रतिनिधित्व असणारी सर्वसमावेशक सभा. नवीन फुलणाऱ्या फुलांसाठी  अन्नद्रव्य, हवा, पाणी आणि प्रकाशाची व्यवस्था करणारी यंत्रणा! शब्दांची भाषा असली तरी भावनांचा प्रवाह! कधी त्यांचा खळखळाट, कधी त्यांचा गडगडाट... सर्वांचा मिळून एका उपवानाचा थाट. कुठे कारंजा,कुठे प्रपात, आवश्यक तिथे धीरगम्भीर शांत शांत! समाजात चमचमणारे काजवे...  इथे त्यांचा लखलखाट! एकमेकांना प्रकाशाचा प्रसाद देणारा क्वचित एकमेकांचा सहवास. चंद्राच्या शीतल प्रकाशात धरतीचे पोषण करणाऱ्या अनेक रसायनांचे होत होत असते इथे निर्माण. सुखद,सुंदर धरित्रीच्या अस्तित्वासाठी, संरक्षण आणि संवर्धनासाठी शक्ती देणारी खाण! इथे येणाऱ्या प्रत्येकाला वाटत असेल मी किती भाग्यवान... मी किती भाग्यवान! आम्हाला आमच्या मातीचा अभिमान, माती सुपोषि...

देवी के दर्शन

Image
देवी के दर्शन के लिये मंदिर मे जा रहे थे ...  आते जाते हर देवी में,देवी के दर्शन हो रहे थे l  जो शक्ती शिवबा को दि थी माँ ने... वैसी ही शक्ती की आवश्यकता लेकर आये थे l  अपने धर्म को निभाने के लिए  शक्ती की कामना लेकर आये थे... धर्म रक्षा की भावना लेकर आये थे l  राष्ट्र के उत्थान का सपना लेकर आये थे l विश्वशांती औ सदभाव का मार्ग लेकर आये थे l  पर्यावरण के संरक्षण का बिडा उठाकर आये थे l देवी की दया से दर्शन हो गये l  देवी की दया से दर्शन हो गये... एक ऊर्जा लेकर आये l  एक विश्वास लेकर आये l  आते जाते हर देवी मे देवी के दर्शन होते रहे l देवी की पवित्रता, उनकी शक्ती  घर में भी है, ऑफिस में भी है... वो वैसी ही बनी रहे l गली में, चौराहे में, वैसी ही बनी रहे l सुनसान सडक हो, या जंगल हो... या कोई भी एकांत,या हो कोई आक्रांत l जो अब मेरी नजर है, सदा वैसी ही बनी रहे l  जो अब मेरी नजर है,  सबकी वैसी ही बनी रहे l  आज मुझे आपका आशीर्वाद मिला है... सदा सबको आपका आशीर्वाद मिलता रहे l  सदा सबको आपका आशीर्वाद मिलता रहे l...

विवाह का दृष्टीकोण

दो दो उंची उंचे मिनारो को लेकर क्या करना है? हमे तो एक वैभवशाली  शिखर का निर्माण करना है l मकान को बनाना आसान है, और कुछ है तक नुकसान भी l हमे तो हर घर को एक पवित्र मंदिरसा बनाना है l  एक दुसरे के सुख दुख मे साथ दे सके  एक दुसरे के उन्नती में सहाय्यक हो व्यक्ति का विकास भी इसलिये की परिवार का विकास करना है l  देह की चिंता, भोगकी लालसा यह तो पशुओं की विशेषता है l "प्रदर्शन" और "प्रतिस्पर्धी" मे न पडकर "प्रगती" की और अग्रेसर होना है l  बच्चे पैदा करे या ना करे यह प्रश्न ही नही है भाई! जो पैदा हो गये उनके  विकास का विचार करना है l सारे सुख बच्चो को मिले यह भावना तो ठीक है... सारी शक्तियों से संपन्न वो बने हर अंग से विकसित करना है l  हर व्यक्ती स्वधर्म के लिए जिये हर दुसरे घटक का सन्मान करे l  स्वयंशासन स्वावलंबन का आधार हो कानूनों की क्या आवश्यकता है? बच्चे और बुढो का पालन घर में  आदर और आनंद से होता रहे  अनाथालय और वृद्धाश्रम की  हमको क्यों आवश्यकता है? सिर्फ व्यक्ति की ही नही पशु और प्राणी की भी चिंता करे l  किट और मकोडो की ही न...

चुकायचं वय आहे...चुकू द्या!

बिट्टूच वय चुकायचं वय आहे, चुकू द्या . चुकांमधून सुद्धा शिकायचे असते, एकदा केलेली चूक,पुन्हा करायची नसते. चुकांमधून शिकलेले विसरायचे नसते, शिकू द्या! शिकायचे काम युक्तीचे असते  आणि थोडे भक्तीचे असते.  भांडे जर भरलेलं असलं, नाहीतर ते उपड असलं तर... त्यात नवीन काही भरता येत नसते,कळू द्या . शिकायचं कसं हे पण शिकायचं असते, शिकू द्या . बिट्टूच वय चुकायचं वय आहे, चुकू द्या . ध्येय असावे,स्वप्न असावे,असू द्या ! ध्येयाकडे जाणारा मार्ग चालायचा असतो, हे ही त्याला कळू द्या ! एक मार्ग  मळलेला असतो, एक स्वतःला कळलेला असतो . नव्या मार्गावर असतात नवी आव्हाने... ती त्याला झेलू द्या ! बिट्टूच वय चुकायचं वय आहे, चुकू द्या! "स्वप्न रंजन " असते फक्त वेळखाऊ,  योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नाशिवाय यश मिळत नसते... त्याच्यासाठी नियोजन करायचे असते, करू द्या ! बिट्टूच वय चुकायचं वय आहे, चुकू द्या . पूर्वतयारी...सल्लामसलत... पूर्णतयारी...सूक्ष्मतयारी... उत्तुंग यशाची एक एक पायरी! प्रत्येक पायरी चढायची असते,चढू द्या ! यशाच्या शिखरावर पोचू द्या ! यशाच्या शिखरावर पोचू द्या!