Posts

Showing posts from October, 2023

परिवार मंत्र

माझ्यासाठी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी... परिवार मंत्र आपण सगळे माणसं आहोत, सगळ्यांना चुकायला परवानगी आहे. आपण चांगलेच आहोत सगळे एकमेकावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? दुसऱ्यांच्या चुकांना सोसायला यावे. स्वतःच्या चुकांना हसायला यावे. कसे असावे.. कसे नसावे.. असे कशाला हवे? जे जसे आहेत तसे स्वीकारायला काय हरकत आहे? क्रोध मदिरा, भाषेवरचा सुटतो दोरा अहंकारसुद्धा एक नशाच वेगळी होते प्रत्येकाची जागी ..कधी कधी, क्षणात विसरून जायला काय हरकत आहे? क्षमा करून टाकू सर्वांना प्रत्येक वेळी स्वतःलाही क्षमा करू प्रत्येक वेळी देव नाही आपण ...आणि समोरचा ही वेगळेपण जपू देवू ज्याला त्याला.. काय हरकत आहे? विचारले तरच सल्ला द्यावा मागितली तरच मदत करावी अंतरीचा भाव चांगला.. राहू दे आतल्या आत प्रत्येकाची वेगळी मते व पध्दती, काय हरकत आहे? कशाचेच नको प्रदर्शन, असे व्हावे धर्माचे पालन . धर्माची आहे शक्ती,कधीतरी कळेल त्याचे त्याला आज नाही पटले तर राहू दे 'देखो,जानो,बिगडो मत'म्हणायला काय हरकत आहे? तुझ्या भल्यासाठी मी तडफडावे माझ्या भल्यासाठी तू तडफडावे मग घरामध्ये सुख कसे नांदावे? ...

पुकार

स्वार्थ अहंकार के वश में  सत्ता की लालसा में  मां को लहूलुहान करने से शर्म ना आई जिनको... धिक्कार है उनको ? खुदा का नाम लेकर धरती को जलाने में मां का लाल कटवाने में  शर्म ना आई जिनको... धिकार है उनको! कोई फेके चिंगारी कोई डाले ईंधन क्या है जी उनकी मंशा समझ ना आयी जिनको  धिक्कार है उनको ! धिक्कार है उनको! मां की देखो ममता भुलावे में न आये जनता सद्धर्म सिखलाए मौत के सौदागरों को नमस्कार है उनको ! नमस्कार है उनको! ( वैद्य मनोज पाटिल,31/10/23)

मी आहे स्वतंत्र सजग

----------------------- मला आहेत माझे 'डोळे', मी पाहू शकतो माझ्या भोवताली. मला आहे माझी 'दृष्टी', माझ्या संस्कार नि अनुभवातून आलेली. भूतकाळातले काही सांगू नका, एकाच भूतकाळाच्या अनेक कहाण्या ऐकल्या आहेत मी. भविष्य काळाचे बोलू नका,तो घडवण्यास समर्थ आहे मी. कुणाच्यातरी दुःखाचं गाणं कुणाच्यातरी तोंडून ऐकून रडणार नाही मी माझ्या शक्तीनिशी समोर येणाऱ्या दुःखिताचे अश्रू पुसायला समर्थ आहे मी ज्यांची बोलण्याचीच 'दुकाने' आहेत,'माल' त्यांचा खरीदण्यासाठी बांधील नाही मी. मी आहे स्वतंत्र सजग , कुणाचेही ऐकण्यासाठी मूर्ख नाही मी. मला आहेत माझे 'डोळे', मी पाहू शकतो माझ्या भोवताली. मला आहे माझी 'दृष्टी', माझ्या संस्कार नि अनुभवातून आलेली.

आज तो हम इजराइल के साथ है।

गाझा के लोग कहते है," हम भी इन्सान है" हम भी उनके लिए पूरी हमदर्दी रखते हैं। पर..."वे बिल्कुल 'बेकसूर' नहीं" यह भी हम मानते हैं। "गलती हमास की है , सजा जनताको मिल रही है" ऐसा रोना रोने वालों की बड़ी दुकाने चलती है। हमास जैसी बर्बरता को  माफ नहीं कर सकते। ऐसी फितरत ही ना पनपे दुनिया में, ऐसी कोशिश क्युं न कर सकते ? जिम्मेदारी सब पर आती है... हमारे समाज में। कौन सी भावना बढे कौन से विचार चलने दे किसके पीछे हम चले किसको हम रोके... इसके लिए 'जिम्मेदार' क्या वो नहीं हैं? किसको हम कितना सहे... किसका हम विरोध करें ? किसका करें तुष्टिकरण... किसका करें पुष्टिकरण? इसके लिए 'अधिकार' क्या हमें नहीं है? आनेवाली पिढीयो को हम कैसी दुनिया दे , कैसे विचार दे ...कैसी प्रक्रिया दें? जो उनका जीवन सुलभ करें या  उनको संकट में धकेल दे? उन्नति करें सबकी सब मिलकर, या ऐसे ही दिन उन्हें देखने को मिले? सोच और विचार कर, "इसराइल को हम आज तो साथ देंगे ।" क्योंकि... हम आतंकवाद नहीं चाहते हम वैश्यीपन नहीं देखना चाहते हम रक्तपात नहीं सहना चाहते। किसी पर आक...