दोघेजणं
उमलतं तारुण्य, बहरतं सौंदर्य
प्रफुल्लीत सृष्टी ,उल्हासित दादा
आनंद मार्गाचा, मार्गक्रमणाचा,
आव्हान आणि साहस
सृष्टीचं आणि दादाचं.
प्रेम आणि विश्वास
मातृतृप्ती ,आत्मसंतुष्टी
सजनं आणि नाचणं
सृष्टीचं आणि दादाचं.
शोध स्वप्नांचा, ध्यास पूर्तीचा
चालनं आणि चालत रहाणं
जगणं आणि चांदणं
सृष्टीचं आणि दादाचं!
Comments
Post a Comment