प्रज्ञाक्षेपण
मुखपृष्ठाविषयी :-
पालक शिक्षक प्रबोधनातून या शाळेमध्ये जे घडले ते प्रक्षेपण केंद्राप्रमाणे आहे. या प्रक्षेपणाबरोबर मुले विकासाची शक्ती घेवून कर्तृत्वाच्या आकाशात झेप घेत आहेत. त्याचवेळी भ्रष्टाचार, गुन्हेगारी, फुटीरता आदी दोष निष्प्रभ होत आहेत. म्हणून या पुस्तकाचे नांव सुध्दा 'प्रज्ञा-क्षेपण'.
- डॉ. मनोजकुमार आ. पाटील बी.एस्सी, (फिजिक्स) बी.ए.एम्.एस्.
Comments
Post a Comment