निरंतर

पापा काकांची प्रेरणादायी आठवण सदैव आपल्या मनात जिवंत राहू दे! कार्यकर्त्याला सदैव प्रोत्साहन देणारे काका,पर्यावरणाच्या कामासाठी सदैव उत्साही असणारे काका,नेहमी सकारात्मक ऊर्जा देणारे काका,सरकारची भांडणारे आणि सरकारला सहयोग करणारे काका,त्यांना भेटलेले क्षण न क्षण सदैव प्रेरणा देणारे आहेत.
    
  त्यांचा सहवास हवाहवासा वाटे,पुन्हा पुन्हा मिळावा असे वाटे, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांना त्रास द्यायलाही नको असे वाटे.माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना काकांची आठवण सदैव कार्यक्षम ठेवेल .काहीतरी  निमित्ताने आपण सर्वजण वारंवार भेटत राहू .काकांची आठवण काढत राहू. पर्यावरणाचे काम करत राहू.अशी श्रद्धांजली आपण त्यांना सदैव देत राहू...

आसमान में सितारे कई हैं,
चमकते बुझते हुये ,ये 'रातों' को सवारते हैं।

मिलना-बिछड़ना, यही तो सिख है,
पर सचमुच खास है वे लोग
जिनकी वजह से 'रिश्ते' जुडते जाते है ।

रिस्ते तो बनते बिगडते है,
पर सचमुच खास है वे लोग
जो सबको 'प्रकृती' से जोडते जाते हैं ।

प्रकृती तो मां है हमारी
हमारे पुरखे,आनेवाली पिढी
निरंतरसे जो जुडे वे 'भाग्यशाली' होते है।

(डॉ मनोज पाटील,तिर्थरुप पापाकाकांना आदरांजली)

Comments